🙏 पुणे जिल्हा रहिवासी संघ, नवी मुंबई — च्या अधिकृत संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे! "एकीची बळ" 🙏 पुणे जिल्हा रहिवासी संघ, नवी मुंबई — च्या अधिकृत संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे! "एकीची बळ"
✦ एकीची बळ • नवी मुंबई

पुणे जिल्हा रहिवासी संघ, नवी मुंबई

पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून — शहरी असो वा ग्रामीण भाग — नवी मुंबईत स्थायिक झालेल्या आपल्या कुटुंबांना जोडणारे एक समान व्यासपीठ.

“ऐकीची बळ” • नोंदणी क्र. ठाणे/0000068/2024
आपल्या संघाची व्याप्ती
7सदस्य
15तालुके
5+उपक्रम
2सभासद
✦ संपूर्ण पुणे जिल्हा

मूळ गावापासून शहरापर्यंत — संपूर्ण पुणे जिल्ह्याला एकत्र आणणारा संघ

हवेली, मुळशी, मावळ, भोर, जुन्नर, आंबेगाव, खेड, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, वेल्हा आणि शहरी भाग — पुणे जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातून आलेल्या कुटुंबाला इथे समान स्थान आहे.

15तालुक्यांतील कुटुंबे जोडलेली
✦ सामाजिक कार्य

रक्तदान, आरोग्य शिबिरे, शैक्षणिक साहाय्य — सतत सुरू असलेले उपक्रम

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागांतील कुटुंबांसाठी, तसेच नवी मुंबईतील सदस्यांसाठी संघातर्फे विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबवले जातात.

5+उपक्रम आजवर पूर्ण
पुणे 🏞️ पुणे
नवी मुंबई 🏙️ नवी मुंबई
आमच्याबद्दल

संघाबद्दल थोडक्यात

पुणे जिल्ह्यातील गावखेड्यांपासून ते शहरी भागापर्यंत — रोजगार व शिक्षणासाठी नवी मुंबईत स्थायिक झालेल्या सर्व कुटुंबांना एकत्र आणणारा, त्यांच्यात एकोपा आणि परस्पर सहकार्य वाढवणारा हा सामाजिक संघ आहे.

"ऐकीची बळ" या ब्रीदवाक्यानुसार सदस्यांमधील ओळख वाढवणे, अडीअडचणीत एकमेकांना मदत करणे आणि सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांद्वारे नवी मुंबईतील पुणेकर कुटुंबांचे एक सशक्त नेटवर्क उभं करणे, हा संघाचा मुख्य उद्देश आहे.

🤝सदस्यांमध्ये एकता व परस्पर सहकार्य
🏘️पुणे व नवी मुंबई यांना जोडणारा दुवा
📖शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम
“ऐकीची बळ”एकता • सहकार्य • सेवा • संस्कार
✓ सदस्यांसाठी व्यासपीठ✓ समाजोपयोगी उपक्रम✓ डिजिटल सदस्य निर्देशिका
नेतृत्व

संघाचे पदाधिकारी

संघाची दिशा, सेवा आणि उपक्रम पुढे नेणारे प्रमुख पदाधिकारी.

सर्व पदाधिकारी →
श्री. बाबाजी महादेव इंदोरे
अध्यक्ष

श्री. बाबाजी महादेव इंदोरे

प्रोफाइल पहा →
श्री. रविंद्र बाबाजी ढोबळे
सचिव

श्री. रविंद्र बाबाजी ढोबळे

प्रोफाइल पहा →
श्री. अमोल बाळू टेमकर
खजिनदार

श्री. अमोल बाळू टेमकर

प्रोफाइल पहा →
सदस्य परिवार

नवीन सामील झालेले सदस्य

नुकतेच संघाशी जोडलेले सदस्य. संपूर्ण निर्देशिका पहा.

संपूर्ण निर्देशिका →
श

श्री. बाळू गणपत जेरे

PDRA-2024-0007
श

श्री. अरुण रावजी कोरडे

PDRA-2024-0006
श

श्री. शुभम पोपट भालेराव

PDRA-2024-0005
श

श्री. अक्षय अंकुश थोरात

PDRA-2024-0004
श

श्री. अमोल बाळू टेमकर

PDRA-2024-0003
श

श्री. रविंद्र बाबाजी ढोबळे सभासद

PDRA-2024-0002

सदस्य — निर्देशिकेत नोंदणीकृत प्रत्येक कुटुंब.  •  सभासद सभासद — अधिकृत सभासद दर्जा घेतलेले, निर्देशिकेत विशेष ओळख असलेले सक्रिय सदस्य. अधिक माहितीसाठी सदस्य नोंदणी पान पहा.

आपली व्याप्ती

पुणे जिल्हा ते नवी मुंबई — जोडलेली नाळ

पुणे जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातून — मूळ गाव असो वा शहरी भाग — आलेल्या कुटुंबांना एकाच संघटनेत जोडण्याचा प्रयत्न.

🏞️

पुणे जिल्ह्यातील सर्व तालुके

मूळ गाव, तालुका आणि कुटुंबाची माहिती सदस्य निर्देशिकेत व्यवस्थित नोंदवता येते — कोणताही तालुका वगळलेला नाही.

15 तालुके
🌾

ग्रामीण व शहरी भाग

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण गावखेड्यांपासून ते शहरी भागांपर्यंत — सर्व भागांतून आलेल्या कुटुंबांना समान सहभाग व प्राधान्य.

सदस्य पहा →
🤝

सतत सामाजिक कार्य

रक्तदान, आरोग्य शिबिरे, शैक्षणिक साहाय्य यांसारखे उपक्रम संघातर्फे नियमितपणे राबवले जातात.

5+ उपक्रम
तारीखवार

अलीकडील उपक्रम

सर्व उपक्रम →
15 Jun

मोफत रक्तदान शिबिर

वाशी येथे समाजोपयोगी रक्तदान उपक्रमाचे आयोजन.

📍 वाशी, नवी मुंबई
10 May

शैक्षणिक मदत उपक्रम

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मार्गदर्शन.

📍 नवी मुंबई
05 Mar

शासकीय कागदपत्र मार्गदर्शन

आधार, रेशन कार्ड व इतर कागदपत्रांसाठी मार्गदर्शन.

📍 कोपरखैरणे, नवी मुंबई
आगामी उपक्रम
18 Oct 2026वार्षिक स्नेहसंमेलन २०२६ • वाशी, नवी मुंबई
20 Sep 2026सदस्य संवाद व मार्गदर्शन मेळावा • नवी मुंबई
आपली सुरुवात आजच

तुमचं कुटुंब अजून नोंदणीकृत नाही का?

२ मिनिटांत सदस्य नोंदणी करा. आपल्या माणसांशी जोडा आणि संघाच्या उपक्रमांचा भाग बना.